ആരതി · Vitthal

Yei Ho Vitthale

विठ्ठलाची आरती

The Vitthal aarti, sung in the household Ganpati sequence.

येई हो विठ्ठले माझे माउली ये।

निढळावरी कर ठेवूनि वाट मी पाहे ॥धृ॥

आलिया गेलिया हाती धाडी निरोप।

पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥१॥

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला।

गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला ॥२॥

विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी।

विष्णुदास नामा जीवेंभावे ओवाळी ॥३॥

असो नसो भाव आम्हां तुझिया ठाया।

कृपादृष्टी पाहे माझ्या पंढरीराया ॥४॥

सांग सांग बाप्पा आता कोणा ओवाळू।

जिकडे पाहावे तिकडे राजा राम दयाळू ॥५॥

काया वाचा म्हणता राम विनवितो तुजला।

आलो मी शरणागत करावा अंगीकार माझा ॥६॥

ഈ പാഠത്തിന്റെ Hinglish പതിപ്പ് ഇതുവരെ ചേർത്തിട്ടില്ല.

ഇത് എപ്പോൾ പാരായണം ചെയ്യണം

After the Ganesha and Shankar aartis, before Ghalin Lotangan.

Do this next

5 / 11